Pune Fire | कोथरुड परिसरातील बिग बास्केट कंपनीला भीषण आग
रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही आग लागली होती. आगीची वर्दी मिळतात अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. प्रयत्नांची शर्थ करून ही आग विझवण्यात आली. या आगीत कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही वित्तहानी झालेली नाही.
कोथरुड परिसरातील बिग बास्केट कंपनीला भीषण आग. रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही आग लागली होती. आगीची वर्दी मिळतात अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. प्रयत्नांची शर्थ करून ही आग विझवण्यात आली. या आगीत कंपनीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही वित्तहानी झालेली नाही.