नागपूर-चंद्रपूर मार्गावरील जायका मोटर्सला भीषण आग
नागपूर -चंद्रपूर मार्गावर असलेल्या जायका मोटर्सला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये दुकानातील सामानासह संगणक आणि महत्त्वाचे कागदपत्रे जाळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही, मात्र शॉर्टशर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
चंद्रपूर : नागपूर -चंद्रपूर मार्गावर असलेल्या जायका मोटर्सला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये दुकानातील सामानासह संगणक आणि महत्त्वाचे कागदपत्रे जाळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर आलेले नाही, मात्र शॉर्टशर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.