Nagpur Fire Update | नागपूरच्या उप्पलवाडीतील भीषण आग, 3 प्लॅस्टिक गोदाम जळून खाक
नागपूरच्या उप्पलवाडी परिसरात मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. येथे प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली होती. नागपूरच्या कामठी रोड परिसरात ही घटना घडली. भीषण आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य परसलं होतं. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. या आगीच्या घटनेत परिसरातील 3 गोदामं जळून खाक झाली आहेत.