Mumbai Fire | भायखळ्यात मुस्तफा बाग परिसरातील लाकडाच्या गोदामाला भीषण आग
कल्याण पूर्वेतील कैलास नगर परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. येथे ॲक्सिस बँकेच्या एटीएममध्ये ही आग लागली होती. या आगीत एटीएम मशीन जळून खाक झालीय.
भायखळ्याच्या मुस्तफा बागेत आज पहाटे आग लागल्याची घटना घाडली. ही आग दुसऱ्या लेव्हलची होती. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दल्याच्या सात ते आठ गाड्या येथे दाखल झाल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लगली असून येथे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान येथे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वखारीचे मोठे नुकसान झाले आहे.