साताऱ्यात शॉर्टसर्किटमुळे बंद दुकानांना आग, 3 दुकानांमधील सामान जळून खाक

| Updated on: Aug 22, 2021 | 8:57 AM

साताऱ्यातील वाढे फाटा चौकात शॉर्टसर्किटमुळे बंद दुकानांना आग लागल्याची घटना घडली. या आगीने दुकानांमधून धुराचे लोट दिसल्यानंतर स्थानिकांना याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या सहाय्याने 2 तासाने आगीवर नियंत्रण मिळवता आलं.

साताऱ्यातील वाढे फाटा चौकात शॉर्टसर्किटमुळे बंद दुकानांना आग लागल्याची घटना घडली. या आगीने दुकानांमधून धुराचे लोट दिसल्यानंतर स्थानिकांना याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या सहाय्याने 2 तासाने आगीवर नियंत्रण मिळवता आलं. मात्र, या आगीत इलेक्टिकल, सलून आणि प्लंबिंगचं मटेरियल जळून खाक झालं. | Fire in Vadhe Fata chowk in Satara due to short circuit shops damage

Breaking | मनसे साजरा करणार नारळी पौर्णिमा सण, कार्यक्रमापुर्वी पोलिसांकडून नोटीस
Railway Mega Block | मध्य, हार्बर रेल्वेचा आज मेगा ब्लॉक, लोकल ट्रेन कुठं किती उशिरा?