नंदुरबारमध्ये Gandhidham-Puri Express ला मोठी आग, प्रवाशांमध्ये घबराट
गांधीनगरकडून पुरी (Jaganath Puri) कडे जाणाऱ्या रेल्वे गाडी ला नंदुरबार रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही मिनिटांत वर असताना आग लागली.अजूनही आग विझविण्याचे काम सुरू आहेत.
गांधीनगरकडून पुरी (Jaganath Puri) कडे जाणाऱ्या रेल्वे गाडी ला नंदुरबार (Nandurbar)रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही मिनिटांत वर असताना आग लागली. रेल्वेच्या (Train) पॅन्ट्री कार सह एका एसी बोगीला ही आग लागल्याची माहिती आहे. ही आग विझवण्यासाठी नंदुरबार अग्निशमन दलाकडून प्रयत्न केले जात असून, रेल्वे पोलिसांनी आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यासह प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली ही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अजूनही आग विझविण्याचे काम सुरू आहेत.
Published on: Jan 29, 2022 12:22 PM