Special Report | धगधगता तालिबान, बंदुकीच्या धाकानं शांतता कशी नांदणार?
ज्या माथेफिरुंच्या डोक्यात तालिबान्यांच्या म्होरक्यांनी डोक्यात कट्टरतेचं विष पेरलं तेच दहशतवादी आता तालिबानी नेत्यांचे आदेश जुमानत नाहीयेत. एकीकडे तालिबान्यांचे नेते शांततेचे आदेश देत आहेत तर दुसरीकडे त्यांचे सदस्य गोळीबार करत सुटले आहेत.
ज्या माथेफिरुंच्या डोक्यात तालिबान्यांच्या म्होरक्यांनी डोक्यात कट्टरतेचं विष पेरलं तेच दहशतवादी आता तालिबानी नेत्यांचे आदेश जुमानत नाहीयेत. एकीकडे तालिबान्यांचे नेते शांततेचे आदेश देत आहेत तर दुसरीकडे त्यांचे सदस्य गोळीबार करत सुटले आहेत. त्यामुळे नेत्यांच्या तोंडी शांततेची भाषा असली तरी तालिबानी दहशतवाद्यांचा धुडगुस सुरुच आहे. हे दहशतादी खुल्याने हातात बंदूक घेऊन रस्त्यावर, चौकात फिरत आहेत. सर्वसामान्यांना छळत आहेत. कुठे लुटमार सुरुय तर कुठे गोळीबार सुरु आहे. या संपूर्ण घडामोडींची माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट !