पहिली ते दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार – वर्षा गायकवाड
महापुरुषांच्या इतिहासाची ओळख करुन दिली जाईल अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
पहिली ते दुसरीचा अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. सीबीएसईच्या धर्तीवर शिक्षण दिलं जाईल, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. महापुरुषांच्या इतिहासाची ओळख करुन दिली जाईल अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.