Dombivli | मुसळधार पावसामुळे डोंबिली पश्चिमेत पावसाच्या साचलेल्या पाण्यात सापडले मासे
डोंबिवली येथील महात्मा फुले रोडवर साचलेल्या पाण्यात मासे आले होते. हे मासे पकडण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
डोंबिवली : दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. डोंबिवली पश्चिमेला साचलेल्या पाण्यात मासे आल्याचे पहायला मिळाले. डोंबिवली येथील महात्मा फुले रोडवर साचलेल्या पाण्यात मासे आले होते. हे मासे पकडण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.