पाच किलो सोनं, 60 किलो चांदी लालबागच्या राजाच्या चरणी दान, रोख रक्कम किती?
चांदीचे मोदक बाप्पाच्या चरणी दान केले होते. पाच किलो सोनं (Five kilos of gold), 60 किलो चांदी लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात आलंय. पाच कोटी रोख रक्कम भाविकांनी लालबागच्या चरणी अर्पण केली.
लालबाग राजाच्या चरणी अर्पण सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा आज लीलाव करण्यात आला. भाविकांनी लालबागच्या राजाला भरभरून दान केलं आहे. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा (silver donated) मोठ्या प्रमाणात समावेश आहे. बाप्पाच्या चांदीच्या छोट्या मूर्ती दान करण्यात आल्या होत्या.सोन्याच्यासुद्धा काही मूर्ती होत्या. सोन्याच्या पादुका भाविकांनी दान केल्या होत्या. चांदीचे मोदक बाप्पाच्या चरणी दान केले होते. पाच किलो सोनं (Five kilos of gold), 60 किलो चांदी लालबागच्या राजाच्या चरणी दान करण्यात आलंय. पाच कोटी रोख रक्कम भाविकांनी लालबागच्या चरणी अर्पण केली.
Published on: Sep 15, 2022 08:28 PM