वांद्र्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनानिमित्त वांद्र्यातील जिल्हाधिकार कार्यालयासमोर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय ध्वाजाला सलामी दिली.
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त वांद्र्यातील जिल्हाधिकार कार्यालयासमोर आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ध्वाजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी राष्ट्रीय ध्वाजाला सलामी दिली. तसेच नागरिकांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.