Special Report | जनआशीर्वाद यात्रा संघर्षयात्रेत कशी बदलली? राणेंच्या ‘यात्रे’चा फ्लॅशबॅक
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याप्रमाणे देशातील 19 मंत्र्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जनआशीर्वाद यात्रा काढल्या. मात्र, दिल्लीत फक्त महाराष्ट्राच्या जनआशीर्वाद यात्रेची चर्चा झाली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याप्रमाणे देशातील 19 मंत्र्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जनआशीर्वाद यात्रा काढल्या. मात्र, दिल्लीत फक्त महाराष्ट्राच्या जनआशीर्वाद यात्रेची चर्चा झाली. राणे, अटक, जामीन आणि यात्रा या चार शब्दांभोवतीच भाजपची जनआशीर्वाद यात्रा फिरत राहिली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर देशातील 19 राज्यांमध्ये भाजप नेत्यांनी जनआशीर्वाद यात्रा काढल्या. या यात्रांमध्ये नवे 39 केंद्रीय मंत्री सहभागी झाले. मात्र, साऱ्या देशात फक्त राणेंची यात्रा गाजली. राणेंच्या या जनआशीर्वाद यात्रेचा प्लॅशबॅक सांगणारा स्पेशल रिपोर्ट !