Special Report | कोल्हापुरात ग्रामस्थांनाकडून मंत्री, विरोधकांचा जाहीर समाचार!
महापुरामुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला. तर कुणाता व्यवसाय पाण्यामध्ये बुडाला. त्यामुळे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांसह विरोधकांचे रोजचे दौरे सुरु आहेत.
महापुरामुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला. तर कुणाचा व्यवसाय पाण्यामध्ये बुडाला. त्यामुळे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांसह विरोधकांचे रोजचे दौरे सुरु आहेत. मात्र नेहमीच्या आश्ववासनांना आता नागरीकसुद्धा वैतागले आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांच्या फैलावर आता मंत्री आणि विरोधकही आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Jul 30, 2021 09:51 PM