Special Report | पश्चिम युरोपात पूर, उत्तर अमेरिकेत आग, ग्लोबल वॉर्मिंगच्या ट्रेलरची सुरुवात?
जर्मनी, बेल्जियमनंतर आता ब्रिटनमधील एका कमिटिने युरोपात आलेल्या पुरामागे ग्लोबल वॉर्मिंग हेच कारण असल्याचं म्हटलं आहे.
जर्मनी, बेल्जियमनंतर आता ब्रिटनमधील एका कमिटिने युरोपात आलेल्या पुरामागे ग्लोबल वॉर्मिंग हेच कारण असल्याचं म्हटलं आहे. एकीकडे युरोपातील सात देश पुरामुळे हैराण आहेत. तर दुसरीकडे उत्तर अमेरिकेत ऐतिहासिक आगीच्या घटना घडत आहेत. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !