VIDEO : Rain in Nashik | ‘नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, पूर परिस्थिती कायम’

| Updated on: Jul 13, 2022 | 1:55 PM

नाशिक जिल्हात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे अनेक नद्यांना पूर येऊन घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, परंतू पूर परिस्थिती कायमच असल्याने धोका असूनही आहे.

नाशिक जिल्हात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे अनेक नद्यांना पूर येऊन घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. मात्र, आता नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, परंतू पूर परिस्थिती कायमच असल्याने धोका असूनही आहे. गिरणा नदीवरील आघार व चिंचावड शिवारातील सिद्धेश्वर बंधारा लगतच्या आठ दहा शेतकऱ्यांची दहा ते पंधरा एकर जमीन पाण्याखाली गेल्याने उभ्या पिकांसह जमिन वाहून गेली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण बघायला मिळते आहे. तसेच पुराच्या पाण्यात दोन युवक वाहून गेल्याची माहिती देखील मिळते आहे. एकंतरीतच काय तर संपूर्ण नाशिक जिल्हात पावसाचा हाहा: कार सुरू आहे.

Published on: Jul 13, 2022 01:55 PM