Dahisar River | नॅशनल पार्कमधून वाहणाऱ्या दहीसर नदीला पूर
शनिवारी दुपार पासून सुरु झालेल्या पावसाने मुंबईत कहर केलाय. थोडीशी उसंत घेऊन पाऊस पुन्हा जोरदार बरसतोय. मुंबईतील असलेल्या संजय गांधी नॅशनल पार्कमधून वाहणाऱ्या दहीसर नदीला पूर आला आहे.