Ahmednagar | अहमदनगरमध्ये सिना नदीला पूर, पुराची ड्रोन दृश्यं
नगर औरंगाबाद रोड वरील जेऊर या गावाला प्रचंड पाऊस झाल्याने तेथील पाणी हे सीना नदीला मिळते त्यामुळे सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नगर कल्याण रोड वरील पुलावर पाणी साचल्याने तेथील वाहतूक ठप्प आहे.
अहमदनगर : शहराला पावसाने चांगलेच झोडपले आहे. अहमदनगर शहरातील सीना नदीला पूर आला आहे. नगर औरंगाबाद रोड वरील जेऊर या गावाला प्रचंड पाऊस झाल्याने तेथील पाणी हे सीना नदीला मिळते त्यामुळे सीना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नगर कल्याण रोड वरील पुलावर पाणी साचल्याने तेथील वाहतूक ठप्प आहे. जेऊर येथे एक हातगाडी पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली.