VIDEO : Shravan Somvar | Ghoradeshwar Temple | श्रावण सोमवारनिमित्त महादेवाच्या पिंडीला फुलांची सजावट
श्रावण सोमवारनिमित्त महादेवाच्या पिंडीला फुलांची सजावट करण्यात आलीयं. मावळ येथील घोराडेश्वर मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर खास सजावट करण्यात आली आहे. सकाळपासूनच घोराडेश्वर मंदिर परिसरात नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीयं.
श्रावण सोमवारनिमित्त महादेवाच्या पिंडीला फुलांची सजावट करण्यात आलीयं. मावळ येथील घोराडेश्वर मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर खास सजावट करण्यात आली आहे. सकाळपासूनच घोराडेश्वर मंदिर परिसरात नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीयं. घोराडेश्वर डोंगरावर हे महादेवाचे मंदिर असून भाविक दर्शनासाठी इथे मोठ्या संख्येने जातात. पिंपरी-चिंचवड शहरापासून घोराडेश्वर डोंगर जवळ असून हे एक अति प्राचीन मंदिर आहे.