Nashik | ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नियम पाळा, लस घ्या नाहीतर… – जिल्हाधिकारी सुरज मांढरे

| Updated on: Dec 21, 2021 | 2:43 PM

सद्या संपूर्ण जग हे ओमायक्रोनच्या भीतीच्या सावटाखाली आहे. कारण अनेक देशात या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत असल्याने काही देशात लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे.भारतात ही रुग्ण आढळून येत असल्याने तज्ज्ञांनकडून मोठी भीती व्यक्त केली जातीय.

सद्या संपूर्ण जग हे ओमायक्रोनच्या भीतीच्या सावटाखाली आहे. कारण अनेक देशात या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत असल्याने काही देशात लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे.भारतात ही रुग्ण आढळून येत असल्याने तज्ज्ञांनकडून मोठी भीती व्यक्त केली जातीय..नाशिक शहरात या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण जरी आद्याप आढळून आलेला नसला तरी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे.येत्या फेब्रुवारी महिन्यात ओमायक्रोनचे रुग्ण देशात वाढू शकतात.अस तज्ज्ञांनकडून सांगण्यात आलंय.. त्यामुळे यावर सद्या तरी एकमेव उपाय म्हणजे नियमांचं पालन करण आणि लसीकरण करून घेणं.अनेक नागरिकांनी अद्याप ही लसीकरण करून घेतलेल नाहीये,लसीकरणामुळे त्याचा प्रभाव काहीसा कमी होऊ शकतो,कारण ओमायक्रोन चा पसरण्याचा वेग हा जलद आहे.हे बघता काळजी घेन गरजेचं आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेण्याचा आव्हान नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केलंय.

VIDEO : Delhi | ओबीसी आरक्षणाबाबत राजधानी दिल्लीत परिषद, मोठ्या निर्णयाची शक्यता
Prakash Ambedkar | शिवनेरी बसेस कुणाच्या मालिकीची आहेत?, प्रकाश आंबेडकरांचा सवाल