‘कोरोना नियम आता फक्त अजून…’, महापौरांचे मुंबईकरांसाठी मोठे दिलासादायक शब्द
मुंबईत कोरोनाची रुग्ण (Mumbai Corona patient) संख्या कमी होतेय. त्यामुळे कोरोनासंपायला आलाय, अशी आपण आशा करु शकतो.
मुंबई: “मुंबईत कोरोनाची रुग्ण (Mumbai Corona patient) संख्या कमी होतेय. त्यामुळे कोरोनासंपायला आलाय, अशी आपण आशा करु शकतो. पण म्हणून तो संपलाय असा त्याचा अर्थ होत नाही. अजून थोडे काही दिवस आपल्याला कोरोनाचे नियम पाळावे लागतील. टास्क फोर्सचही आम्ही ऐकतोय” असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) म्हणाल्या.