PM Modi Uncut Speech | आता 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
PM Modi Uncut Speech | आता 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला आहे. भारतात गेल्या 100 वर्षात अशी महामारी आली नव्हती. या महामारीच्या संकटाचा सामना करतानाच भारताने गेल्या एका वर्षात दोन मेड इन इंडिया व्हॅक्सिन बनवून दाखवल्या आहेत, असे मोदी म्हणाले. तसेच आता लसीकरणाची 100 टक्के जबाबदारी केंद्र सरकारची असेल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्र सरकार मोफत लस देईल. राज्य सरकारला एक पैसाही खर्च करण्याची गरज राहणार नाही, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
Published on: Jun 07, 2021 05:59 PM