Maharashtra Lockdown | राज्यात 5 टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया, पहिल्या स्तरामध्ये पूर्णत: ‘अनलॉक’
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. याच कारणामुळे येत्या 7 जूनपासून अनलॉक करण्यात येत आहे. 7 जूनपासून 10 जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णत: उठवला जाईल. तसेच इतर जिल्ह्यांत काही निर्बंध असतील.