Fuel Price Hike | पेट्रोल पाठोपाठ डिझेलचीही सेंच्युरी
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईमध्ये पहिल्यांदच डिझेलने शंभरीचा टप्पा ओलंडला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलची किंमत 100 रुपये 25 पैसे प्रति लिटर झाली आहे.
मुंबई : भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबईमध्ये पहिल्यांदच डिझेलने शंभरीचा टप्पा ओलंडला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलची किंमत 100 रुपये 25 पैसे प्रति लिटर झाली आहे. तर डिझेलची किंमत 100 रुपये 29 पैसे प्रति लिटर एवढी झाली आहे.