Sidharth Shukla | मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अभिनेता सिद्धार्थ शुक्लावर अंत्यसंस्कार
सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाला आहे. अनेक टीव्ही कलाकार स्मशानभूमी परिसरात दाखल झाले असून सिद्धार्थची मैत्रीण आणि अभिनेत्री शहनाज गिलही अंत्यदर्शनाला पोहोचली होती.