Arvind Sawant | गडकरींनी शिवसेना हा शब्द वापरायला नको होता : अरविंद सावंत
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अतिशय स्फोटक पत्र लिहिलं आहे. यावर आता मंत्र्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Published on: Aug 14, 2021 04:31 PM