विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी धरला ठेका
दहा दिवसांच्या आराधनेनंतर बारामती शहर पोलिसांनी गणपती बाप्पाला निरोप दिला आहे. यावेळी फुलांची उधळण करत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.
दहा दिवसांच्या आराधनेनंतर बारामती शहर पोलिसांनी गणपती बाप्पाला निरोप दिला आहे. यावेळी फुलांची उधळण करत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पोलिसांनीही ठेका धरला. गणेशोत्सवातील दहा दिवस पोलिसांना रात्रंदिवस काम करावं लागतं. अनंत चतुर्दशीनिमित्त त्यांनीही मिरवणुकीत ठेका धरत आनंद घेतला.