लालबागचा राजा गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ
गेल्या दहा दिवसांपासून असंख्य भक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. आज राजाला निरोप देण्यासाठीही भाविकांची गर्दी उसळली आहे.
गेल्या दहा दिवसांपासून असंख्य भक्तांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती. आज राजाला निरोप देण्यासाठीही भाविकांची गर्दी उसळली आहे. आज सकाळपासून लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांची विसर्जनासाठीची तयारी सुरू होती. अखेर विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक ही गिरगाव चौपाटीकडे मार्गस्थ झाली आहे. जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त पहायला मिळतोय.
Published on: Sep 09, 2022 04:21 PM