Nashik Crime | नाशकात भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर टोळक्याचा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
नाशिकमध्ये भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
नाशिक : नाशिकमध्ये भाजप नगरसेवकाच्या कार्यालयावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा संपर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (Gang attacked on BJP corporators office in Nashik incident captured on CCTV)