Ganpatrao Deshmukh Funeral | गणपतराव देशमुख अनंतात विलीन, अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर
गणपतराव देशमुख अनंतात विलीन झाले आहेत. गणपतराव देशमुख यांनी काल शुक्रवारी रात्री सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 95व्या वर्षी या ध्येयवादी नेत्याने जगाचा निरोप घेतला. अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर