Ganpatrao Deshmukh Viral Video | शेवटच्या श्वासापर्यंत… गणपतराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jul 31, 2021 | 8:48 AM

Ganpatrao Deshmukh | शेवटच्या श्वासापर्यंत... गणपतराव देशमुखांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

शेवटच्या श्वासापर्यंत… गणपतराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल. महाराष्ट्राच्या राजकारणातील अजातशत्रू नेता हरपल्याने सर्वत्र हळहळ. लोकनेत्याला निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी.

गणपतराव देशमुख यांचा जन्म 10 ऑगस्ट 1926 रोजी झाला. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतराव देशमुख यांनी तब्बल 54 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवले.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 July 2021
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 31 July 2021