Gas Cylinder Price Hike | घरगुती गॅस सिलेंडर 25 रुपांनी महागला

| Updated on: Jul 01, 2021 | 10:57 AM

14 किलोचा सिलेंडर आता 834 रुपयांना मिळणार आहे तर 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 76 रुपयांची वाढ झाली आहे. (Gas Cylinder Price Hike)

आर्थिक चिंता वाढवणारी ही बातमी आहे. घरगुती सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढले आहेत. आधीच इंधनाची दरवाढ झालेली असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसलीय. त्यात आता घरगुती सिलिंडरचा दर वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे हे मात्र नक्की… 14 किलोचा सिलेंडर आता 834 रुपयांना मिळणार आहे तर 19 किलोच्या सिलेंडरमध्ये 76 रुपयांची वाढ झाली आहे.

Gopichand Padalkar Attack | गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेऱ्यात कैद
Sachin Kharat | संभाजी भिडे यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करा : सचिन खरात