भाजप खासदाराला दहशतवाद्यांची ”गंभीर” धमकी, पोलीस बंदोबस्तात वाढ
भारताचा पूर्व क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर आणि कुटुबीयांना ”ISIS काश्मीर” या दहशतवादी संघटनेनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
मुंबई : भारताचा पूर्व क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर आणि कुटुबीयांना ”ISIS काश्मीर” या दहशतवादी संघटनेनं जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर गौतम गंभीर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच गंभीर यांच्या घराच्या सुरक्षेचाही आढावा घेण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.