Genelia Deshmukh कडून अनोख्या पद्धतीने International Mother’s Day च्या शुभेच्छा
Genelia Deshmukh कडून अनोख्या पद्धतीने International Mother's Day च्या शुभेच्छा
अभिनेत्री जेनेलिया देशमुखने मदर्स डेच्या निमित्ताने अनोखा शुभेच्छा दिल्या आहेत. जेनेलिया सोशल मीडियावर फोटो शेयर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जेनेलिया नेमकं काय म्हणाली ते या व्हिडीओतून बघा !