लाखोंची नोकरी सोडून जर्मन दाम्पत्यानं पुण्यात फुलवलं नंदनवन!

| Updated on: Jan 29, 2023 | 3:01 PM

१३ एकर खडकाळ जमिनीवर जर्मन दाम्पत्याने लावली २४० प्रकारची तब्बल ३५ हजार रोपं

पुण्याच्या भोर तालुक्यात जर्मन दाम्पत्याने नंदनवन फुलवल्याचे समोर आले आहे. लाखोंची नोकरी सोडून जर्मन दाम्पत्याने भारतात शेती करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर या जर्मन दाम्पत्याने १३ एकर खडकाळ जमिनीवर २४० प्रकारची तब्बल ३५ हजार रोपं लावली. दरम्यान, जर्मन दाम्पत्याच्या या कामाची सुप्रिया सुळे यांनी दखल घेतली आहे.

Published on: Jan 29, 2023 02:59 PM
मुंबईच्या वरळी-वांद्रे सीलिंकवर हार्ले डेविडसन बाईक रॅली
उद्धव ठाकरेंमुळे शिवसेनेची बदनामी झाली; रामदास कदम यांचे गंभीर आरोप