फुटबॉलमध्ये भारत कसा अग्रेसर होतोय? जर्मन असोसिएशनचे प्रमुख काय म्हणाले?
जागतिक स्तरावर भारतीय फुटबॉलचा दबदबा निर्माण करण्यासाठी TV9 ने जगातील सर्वात मोठी टॅलेंट हंट मोहीम सुरू केली आहे. जर्मन फुटबॉल असोसिएशनसोबत टीव्ही9 ने भागिदारी केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष बर्नार्ड न्यूनडॉर्फ यांनी भारत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये कशा पद्धतीने पुढे येत आहे याची महत्त्वाची माहिती दिली आहे.
देशातील फुटबॉलपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणारं टॅलेन्ट हंट आता सुरू होणार आहे. TV9 नेटवर्कने जर्मन फुटबॉल असोसिएशनच्या साथीने हे प्रतिभावंतांना शोधण्याचं काम सुरू केलं आहे असोसिएशनचे बर्नार्ड न्यूनडॉर्फ यांनी TV9 मराठीशी संवाद साधून या मोहिमेची माहिती दिली. तसेच जागतिक स्तरावर भारत फुटबॉलच्या क्षेत्रात कशा पद्धतीने पुढे जात आहे, त्याची माहितीही न्यूनडॉर्फ यांनी दिली.
जागतिक स्तरावर प्रतिभावंतांना संधी मिळावी म्हणून TV9ने जगातील सर्वात मोठी टॅलेंट हंट मोहीम सुरू केली आहे. जर्मन फुटबॉल असोसिएशनच्या साथीने टीव्ही9 ने ही मोहीम हाती घेतली आहे. फुटबॉल क्षेत्रात भारत कसा पुढे येऊ शकतो. त्यासाठी काय केले पाहिजे? याच्या सूचना बर्नार्ड न्यूनडॉर्फ यांनी दिल्या आहेत.
Published on: Jun 08, 2024 04:49 PM