खोटं बोल पण नेटानं बोल ही म्हण राऊतांना तंतोतंत लागू होते – महाजन
संजय राऊत यांच्यावर काल ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांची अलिबाग आणि मुंबईमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाजपा नेते गिरीष महाजन यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
संजय राऊत यांच्यावर काल ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यांची अलिबाग आणि मुंबईमधील संपत्ती जप्त करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाजपा नेते गिरीष महाजन यांनी प्रतिक्रीया दिली आहे. खोटं बोल पण नेटानं बोल हा संजय राऊत यांचा स्वाभावच असल्याची टीका त्यांनी केली आहे. राऊत यांनी आतापर्यंत जे काही आरोप केले त्यातील एकही खरा ठरला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.