Girish Mahajan | पोलीस काय मोक्का लावतात, कुठे मुके घेतात ते बघू : गिरीश महाजन
तीन वर्षांपूर्वी माझ्यावर खोटी केस दाखल करण्यात आली होती नूतन विद्या प्रसारक मंडळ या संस्थेचा वाद या माझा कुठलाही संबंध नाही, असं गिरीश महाजन म्हणाले.
तीन वर्षांपूर्वी माझ्यावर खोटी केस दाखल करण्यात आली होती नूतन विद्या प्रसारक मंडळ या संस्थेचा वाद या माझा कुठलाही संबंध नाही, असं गिरीश महाजन म्हणाले. मात्र, तरीदेखील पुण्याला घटना घडते आणि मुक्ताईनगर तालुक्यात निंभोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केले जातो. सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम केले जात आहे. जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित होऊन तीन वर्षांपूर्वीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असं गिरीश महाजन म्हणाले. पोलीस कोण कोणते मोक्के लावते, पोलीस कुठे ते मुके घेतात ते पाहु पुढे, असं गिरीश महाजन म्हणाले.