भारतीय सैनिकांच्या कार्यक्रमात महिला सैनिकाचा अप्रतिम डान्स
भारतीय सैनिकांच्या एका कार्यक्रमात तरुणीने देशभक्तीपर गीतावर केलेल्या मनमोहक नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
भारतीय असल्याचा आणि भारतीय सैनिकांचा गौरव आणि अभिमान प्रत्येकाच वाटतो. सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीतांवर नृत्य करतांना आपल्याला अभिमान वाटतो. तर मग अंगावर सैन्याची वर्दी असतांना सैनिकाला किती अभिमान वाटत असेल याचा अंदाज आपण करू शकतो. असाच भारतीय सैनिकांच्या एका कार्यक्रमात तरुणीने देशभक्तीपर गीतावर केलेल्या मनमोहक नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.