फरार संदीप देशपांडेची माहिती द्या आणि 50 हजार घेऊन जा – भीम आर्मी
"मनसे पदाधिकारी, नेता संदीप देशपांडे अजूनही फरार आहे. त्याला फरार घोषित करा. संदीप देशपांडे महाराष्ट्रात नसून तो गुजरातला पळून तर गेला नाही ना? याचा शोध घेणं महत्त्वाच आहे"
मुंबई: “मनसे पदाधिकारी, नेता संदीप देशपांडे अजूनही फरार आहे. त्याला फरार घोषित करा. संदीप देशपांडे महाराष्ट्रात नसून तो गुजरातला पळून तर गेला नाही ना? याचा शोध घेणं महत्त्वाच आहे. संदीप देशपांडेने महिला पोलिसाचा अपमान केला आहे. जो कोणी संदीप देशपांडेला शोधून देईन त्याला 50 हजार देईन असं मी जाहीर करतो” अशी घोषणा भीम आर्मीने केली आहे.
Published on: May 09, 2022 03:27 PM