गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार, मात्र बहुमतापासून दूर राहण्याची शक्यता
गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.
गोव्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. भाजपला 17-19 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 11-13 जागा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यातील सत्तेची चावी आम आदमी पार्टीकडे जाण्याची शक्यता आहे. तर, इतरांना 2 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. गोव्यात भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमतापासून दूर राहण्याची शक्यता आहे.