Gondia | गोंदियात 5 दारुच्या अड्ड्यांवर पोलिसांचे छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

| Updated on: Aug 27, 2021 | 10:10 AM

पोलीस अधीक्षक  यांच्या आदेशान्वये संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात ऑपेरशन वॉश आऊट मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार गुप्त माहितीवरुन तिरोडा पोलिसांनी  विशेष मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत 5 अवैध दारु अड्ड्यांवर छापेमार कारवाई करून एकूण 4 लाख 87 हजार 400 रूपयांचा मोहा सवडा आणि दारू जप्त करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक  यांच्या आदेशान्वये संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात ऑपेरशन वॉश आऊट मोहीम सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार गुप्त माहितीवरुन तिरोडा पोलिसांनी  विशेष मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत 5 अवैध दारु अड्ड्यांवर छापेमार कारवाई करून एकूण 4 लाख 87 हजार 400 रूपयांचा मोहा सवडा आणि दारू जप्त करण्यात आली आहे. या विरुद्ध गुन्हा नोद करण्यात आला आहे, पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहे.
Mumbai Vaccination | मुंबईत आजपासून लसीकरण सुरु, राजावाडी रुग्णालयासमोर नागरिकांची मोठी रांग
Viabhav Naik | …तर जन आशीर्वाद यात्रेला विरोध करणार; वैभव नाईक यांचा राणेंना इशारा