राज्यातील वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

| Updated on: May 08, 2022 | 12:52 PM

राज्यातील वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक नुकतचं जाहीर करण्यात आलं आहे.

पुणे – राज्यातील वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी (Good News) आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं वेळापत्रक नुकतचं जाहीर करण्यात आलं आहे. 20 जूनला संत तुकाराम महाराजांच्या (Tukaram Maharaj) पालखीचं पंढरपूरकडे (Pandharpur) होणार प्रस्थान होणार आहे. 9 जूलैला वाखरी तळावर पालखी पोहोचणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे यंदा वारी सोहळा उत्साहात होणार आहे.

Published on: May 08, 2022 12:52 PM
VIDEO : Pune | Vasant More यांनी पुण्यातील राजमहालमध्ये घेतली राज ठाकरेंची भेट
Adv. Gunaratna Sadavarte | वकील गुणरत्न सदावर्ते एसटी बँकेची निवडणूक लढणार – tv9