Pune | सय्यदनगरमध्ये गुंडांचा तलवारी, कोयते नाचवत धुमाकूळ

| Updated on: Aug 20, 2021 | 8:55 AM

पुण्यातील सय्यदनगरमध्ये गुंडांनी तलवारी, कोयते नाचवत धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. यावेळी या गुंडांनी परिसरातील गाड्यांची तोडफोड केली.

Pune | पुण्यातील सय्यदनगरमध्ये गुंडांनी तलवारी, कोयते नाचवत धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं. याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. यावेळी या गुंडांनी परिसरातील गाड्यांची तोडफोड केली. कोयत्याचे वार करत तरुणाचे पैसेही लुटल्याचा आरोप होतोय. या घटनेनंतर स्थानिकांनी भीती व्यक्त करत गुंडांवर कारवाईची मागणी केलीय. | Goons chaos in Sayyadnagar Pune area with weapons

गोपीचंद पडळकर यांच्या बैलगाडा शर्यतीचा EXCLUSIVE VIDEO
माझं मंत्रिपद जाणार म्हणून काही जणांना गुदगुल्या झाल्या तर काही खुशीत होते : रावसाहेब दानवे