Gopal Shetty | ‘….तर खासदारकीचाही राजीनामा देणार’ – गोपाळ शेट्टी
उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी फेसबुक लाईव्हमध्ये मोठी घोषणा केली आहे. जर गोरगरिबांच्या घराचं काम झालं नाही तर खासदारकीचाही राजीनामा देणार असं ते म्हणाले आहेत.