Gopichand Padalkar | बैलगाडी शर्यतीचा वाद पेटणार? गोपीचंद पडळकरांचा राष्ट्रवादीवर घणाघात

| Updated on: Aug 17, 2021 | 1:28 PM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी बैठका घेऊन शेतकऱ्यांसमोर असं दाखवलं की छकडा शर्यतीला त्यांचा विरोध नाही. मात्र, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अखत्यारित असलेल्या गृह खात्याच्या बळाचा उपयोग करुन बैलगाडीच्या स्थानावर नाकाबंदी करत आहेत. ते शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहेत, असं मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं.

Gopichand Padalkar | बैलगाडी शर्यतीचा वाद पेटणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी बैठका घेऊन शेतकऱ्यांसमोर असं दाखवलं की छकडा शर्यतीला त्यांचा विरोध नाही. मात्र, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अखत्यारित असलेल्या गृह खात्याच्या बळाचा उपयोग करुन बैलगाडीच्या स्थानावर नाकाबंदी करत आहेत. ते शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहेत, असं मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं. | Gopichand Padalkar criticize NCP over Bullock cart race

VIDEO : Sandeep Deshpande LIVE | राष्ट्रवादीने जे केलं तेच राज ठाकरे बोलले, संदीप देशपांडे यांची सडकून टीका
Afghanistan : भारताचं मिशन एअरलिफ्ट, C-17 विमान काबुलमधून दिल्लीकडे रवाना