Gopichand Padalkar | अजितदादा काय म्हणतायत त्याला काडीची किंमत नाही : गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar | अजितदादा काय म्हणतायत त्याला काडीची किंमत नाही : गोपीचंद पडळकर

| Updated on: Aug 23, 2021 | 7:17 PM

बैलगाडा शर्यत सुरु करण्याविषयी अजितदाद काय बोलतात त्याला काडीची किंमत नाही. अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहेत. महाविकास आघाडी सरकार मोगलांच्या वृत्तीचं सरकार असल्याचा आरोपही पडळकर यांनी केलाय.

कराड : बैलगाडा शर्यतीवरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. सांगली पोलिसांना गुंगारा देत आमदार गोपीचंद पडळकर यांनी गनिमी काव्यानं झरे गावात बैलगाडा शर्यत घेतली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते. आता पडळकर यांनीही अजित पवारांना उत्तर दिलं आहे. बैलगाडा शर्यत सुरु करण्याविषयी अजितदाद काय बोलतात त्याला काडीची किंमत नाही. अजित पवार यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्टेटमेंट दिली आहेत. महाविकास आघाडी सरकार मोगलांच्या वृत्तीचं सरकार असल्याचा आरोपही पडळकर यांनी केलाय.

Mumbai | टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे गोविंदा पथकांची निराशा
Chandrapur | चंद्रपूरच्या वर्णी खुर्द गावात जादूटोण्याच्या संशयातून महिला, वृद्धांना मारहाण