सरकारने खोटा आव आणून MPSCच्या प्रश्नांबाबत घोषणाच केली

| Updated on: Dec 01, 2021 | 1:24 PM

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि आयोगावरील सदस्यांची नियुक्ती या मुद्यावरुन राज्य सरकारवर टीका केलीय.

मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि आयोगावरील सदस्यांची नियुक्ती या मुद्यावरुन राज्य सरकारवर टीका केलीय. प्रस्थापितांच्या राज्य सरकारनं बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलाय. विधानसभेत मोठ्या मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

अभिनेत्री निकीता दत्ताचा फोन चोरट्यांनी पळवला
सुधा भारद्वाज यांना मोठा दिलासा, मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर