Chiplun | नेत्यांनंतर राज्यपाल Bhagat Singh Koshyari पूरग्रस्तांच्या भेटीला
आधी भाजप नेते नारायण राणे त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणचा पाहणी दौरा केला. त्यानंतर आता राज्यपाल भगसिंह कोश्यारी देखील चिपणूळलचा दौरा करणार आहेत.
मागील काही दिवस कोकण भागात सुरु असलेल्या मुसळधार पावासामुळेन चिपळूणमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आधी भाजप नेते नारायण राणे त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणचा पाहणी दौरा केला. त्यानंतर आता राज्यपाल भगसिंह कोश्यारी देखील चिपळूणचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याआधी टीव्ही 9 मराठीने तेथील नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतलीये.