Breaking | मुख्यमंत्र्यांची आज प्रमुख गोविंदा पथकांसोबत बैठक

| Updated on: Aug 23, 2021 | 8:04 AM

आज गोविंदा पथकांचे प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची आज प्रमुख गोविंदा पथकांसोबत बैठक. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण आणि उत्सव साजरे करण्यावर अजूनही निर्बंध आहेत. त्यामुळे 31 ऑगस्टला येणाऱ्या दहीहंडीच्या उत्सवाबाबत अद्याप अनिश्चिततेचे वातावरण आहे. यासंदर्भात आज गोविंदा पथकांचे प्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Gulabrao Patil | … म्हणून नारायण राणेंचं डोकंही सूक्ष्म झालंय, गुलाबराव पाटलांचा निशाणा
Breaking | डॉ. आंबेडकर विद्यापीठात आत्मदहनाचा प्रयत्न, कुलसचिव डॉ. सुर्यवंशींच्या कार्यालयातली घटना