Gudhi Padva : नाशिकमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला, जुने नाशिक आणि पंचवटी भागात सांस्कृतिक कार्यक्रम

| Updated on: Apr 02, 2022 | 12:57 PM

नाशिकमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह आहे. जुने नाशिक आणि पंचवटी भागात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तर पुणे, मुंबई, नागपूरमध्ये ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला आहे.

नाशिक : आज राज्यभरात (State) गुढीपाडव्याचा (Gudhi Padva) उत्साह आहे. नाशिकमध्येही (Nashik) गुढीपाडव्याचा उत्साह आहे. जुने नाशिक आणि पंचवटी भागात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तर पुणे, मुंबई, नागपूरमध्ये ठिकठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला आहे. कोरोना निर्बंधांमुळे दोन वर्ष गुढीपाडवा साजरा करता आला नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारे वेगळाच उत्साह दिसून येत आहे.

Published on: Apr 02, 2022 12:57 PM
Gudhi Padva : दादरमध्ये शिवसेनेकडून भव्य शोभायात्रा, ऐतिहासीक पात्रांचा शोभायात्रेत सहभाग
Gudhi Padva : राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह, ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचं स्वागत